जिल्हास्तरीय लोकशाहीदिनाचे ७ जुलैला आयोजन
जिल्हास्तरीय लोकशाहीदिनाचे ७ जुलैला आयोजन
अकोला, दि. १ : जिल्हास्तरीय लोकशाही दिन व दिव्यांग लोकशाही दिन दि. ७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन महिन्याच्या
पहिल्या सोमवारी होते. सामान्य नागरिक, तसेच दिव्यांग नागरिकांनी जिल्हास्तरीय लोकशाहीदिनासाठी
तक्रार अर्ज तालुका लोकशाहीदिनानंतर विहित नमुन्यात उपक्रमाच्या १५ दिवस आधी दोन प्रतीत
पाठवणे आवश्यक असते. जुलै महिन्यातील उपक्रमासाठी संबंधित अधिकारी व कर्मचा-यांनी अनुपालन
अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा