शासकीय मूकबधीर विद्यालयात ३ पदे भरणार
शासकीय मूकबधीर विद्यालयात ३ पदे भरणार
अकोला, दि. ८ : येथील शासकीय मूकबधीर विद्यालयात कनिष्ठ काळजी वाहकाची
२ आणि स्वयंपाकी मदतनीसाचे १ पद तात्पुरत्या स्वरूपात रोजंदारीवर भरण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासन रोजंदारी दरपत्रकाच्या नुसार दरमहा
मर्यादित २६ दिवसांकरिता रोजंदारी राहिल. नियुक्ती १० महिन्यासाठी राहील. शासकीय मुकबधीर विद्यालय, महसुल कॉलोनी, सिध्देश्वर, मंदिरा समोर मलकापुर, अकोला येथे
इच्छुक उमेदवाराने दि. १५ जुलैपर्यत स्वतः सकाळी १० ते ५ वाजेपर्यत कार्यालयीन वेळेत
अर्ज सादर करावा.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा