अकोल्यातील २८ संस्था अवसायनात
अकोल्यातील २८ संस्था अवसायनात
अकोला, दि. २ : सहकारी संस्थांच्या अकोला तालुका उपनिबंधकांतर्फे तालुक्यातील
२८ अंतिम अवसायनात ठरविण्यात आल्या आहेत.
अवसायकांची अंतिम सभा दि.२५ जुलै रोजी सकाळी ११ वा. सहकारी संस्था उपनिबंधकांच्या
कार्यालयात होईल. यावेळी संस्थांच्या संचालक मंडळाने संपूर्ण रेकॉर्डसह उपस्थित राहावे
अन्यथा नोंदणी रद्द करण्यात येईल, असा इशारा निबंधकांनी दिला आहे.
अवसायक संस्थांची नावे : महिला शिवणकला प्रशिक्षण संस्था, सार्थ मागास
महिला औद्यो. सह संस्था, अर्पण महिला औद्योगिक व पुरवठा सहकारी संस्था,
महिला कल्याणी सहकारी संस्था, समृध्दी मागासवर्गिय गारमेंट औद्योगिक वस्त्रोद्योग
संस्था, नवभारत कंझ्युमर्स सोसायटी, सुरभी अमरप्रित गृहनिर्माण सहकारी संस्था, आरोग्यधाम
गृहनिर्माण सहकारी संस्था, सिध्दीविनायक को -ऑप हौसीग सोसा.,न.पा.शिक्षक गृहनिर्माण
सहकारी संस्था, पुष्पांजली औद्यो कर्म प्रशिक्षण
कॉ -ऑप हौसिंग सोसा., रामेश्वर गुहनिर्माण
सोसायटी, नूतन खेमका गृहनिर्माण सहकारी संस्था, मातोश्री सुशिक्षीत बेरोजगार बहुउदेशिय सेवा सहकारी संस्था, माऊली सुशिक्षीत बेरोजगार बहुउदेशिय सेवा सहकारी संस्था, सूर्योदय
सु.बे बहु सेवा सह. संस्था, बालाजी सु.बे बहु सेवा सह. संस्था, जय जगदंबा शेती विविध
तंत्रज्ञान संगोपन व समृध्दी सहकारी संस्था,अस्मिता अभिनव शेती विविध तंत्रज्ञान संगोपन
व समृध्दी सहकारी संस्था, युवा सुशिक्षीत बेरोजगार
सेवा सहकारी संस्था म. उमरी, संत गजानन महाराज सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्था.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा