आईच्या नावे लावूया एक झाड जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे वृक्षारोपण
आईच्या नावे
लावूया एक झाड
जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे
वृक्षारोपण
अकोला, दि. १६
: आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे जिल्हा सहकारी
बँकेच्या सहकार्याने जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे ‘आईच्या नावे लावूया एक झाड’ या उपक्रमात वृक्षारोपण
करण्यात आले.
जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे व विविध मान्यवरांच्या
हस्ते वृक्षारोपण झाले. अभयकुमार कटके, आर. यु. शेकोकार, ज्योती मलिये, रोहिणी विटणकर,
ए. एस. शास्त्री, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकरराव झळके, सतीश निलखन आदी उपस्थित
होते.
नागरी सहकारी बँका, पतसंस्था, देखरेख संघ, सहकारी संस्था, पतसंस्था
आदी विविध संस्थांचे सहकार्य या उपक्रमाला लाभले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा