अकोल्यात मंगळवारी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा मेळाव्यात होणार पावणेचारशे पदांची भरती

 

अकोल्यात मंगळवारी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

मेळाव्यात होणार पावणेचारशे पदांची भरती

अकोला, दि. २१ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे मॉडेल करिअर सेंटरच्या सहकार्याने पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयात दि. २२. जुलै रोजी स. १० वा. आयोजिण्यात आला आहे. त्यात विविध कंपन्यांची सुमारे पावणेचारशे पदे भरली जाणार आहेत. अकोला जिल्ह्यातील अधिकाधिक उमेदवारांनी सहभागी होण्याचे आवाहन सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.

इच्छूक उमेदवारांनी मेळाव्यात सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

पदांची माहिती

ओझोन हॉस्पिटल, अकोला स्टाफ नर्स (10 पदे), शैक्षणीक पात्रता ए.एन.एम/जि.एन.एम. बीएससी नर्सिंग, वयोमर्यादा (18 ते 35), शोपन्झा सर्व्हिसेस, सेल्स एक्झीकेटीव्ह (5 पदे) बँक ऑफीस (4 पदे), फिल्ड ऑफीसर (5 पदे) वाहन चालक (2 पदे) एकूण (16 पदे),  पात्रता 12 वी पास तसेच वाहन चालक 10 वी पास व वाहन चालविण्याचा परवाना, (21 ते 35), भारतीय जीवन विमा निगम, विमा सखी (महिलांसाठी) (50 पदे), शैक्षणीक पात्रता 12 वी पास, ( वय 21 ते 45), आकाश ॲग्री युनिट, कॅम्युटर ऑपरेटर (2 पदे) डिस्पॅचर (2 पदे), हेल्पर (1 पदे) एकूण (5 पदे), शैक्षणीक पात्रता कोणताही शाखेचा पदवीधर तसेच संगणकाचे ज्ञान आवश्यककिमान 12 वी पास, (18 ते 35), अस्पा ग्लोबल सर्व्हिसेस प्रा.लि.फिल्ड एक्झुकेटीव्ह (20 पदे), शैक्षणीक पात्रता 10 वी किंवा 12 वी पास (18 ते 30), साईनाथ ॲग्रो इंजिनिअर्स, शिवणी, पीपीओ (6 पदे), इलेक्ट्रीशीयन (2 पदे),फिटर (2 पदे) एकूण (10 पदे), शैक्षणीक पात्रता आयटीआय पीपीओ/ इलेक्ट्रीशन/ फिटर (18 ते 30) शिवशक्ती ॲग्री, ‍लि.मी. नागपूर ॲग्रीकल्चर ऑफीसर (10 पदे) शैक्षणीक पात्रता  बीएसी ॲग्री/डिल्पोमा (21 ते 35), सेल्स रिप्रेंजेटिव्ह (30 पदे) शैक्षणीक पात्रता  10 वी किंवा 12 वी (18 ते 35), एकूण (40 पदे), उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक क्रेडीट ऑफीसर (50 पदे) शैक्षणीक पात्रता  12 वी किंवा पदवीधर (18 ते 32), खंडेलवाल ऑटो व्हील्स प्रा.लि, सर्व्हिस ॲडव्हायझर (2 पदे), शैक्षणीक पात्रता  पदवी किंवा पदवीका (मॅकेनिकल) (18 ते 30),  एक्सेल ऑपरेटर कॅम्प्युटर (1 पदे), शैक्षणीक पात्रता  पदवी किंवा पदवीका (कॅम्युटर) (18 ते 25), सेल्स एक्झेक्युटीव्ह (4 पदे) शैक्षणीक पात्रता  पदवी (वाहन चालविण्याचा परवाना) (18 ते 25), रुलर सेल्स मॅनेजर (1 पदे), शैक्षणीक पात्रता पदवीधर (18 ते 35), जनरल मॅनेजर (1 पदे) शैक्षणीक पात्रता पदवीधर (18 ते 35), एकूण (9 पदे), प्रभ व्हेईकल्स, अकोला विक्री सल्लागार (5 पदे), शैक्षणीक पात्रता पदवीधर (20 ते 40), टीम लिडर (2 पदे), शैक्षणीक पात्रता पदवीधर (20 ते 40), यांत्रिक मॅकेनिक (3 पदे), शैक्षणीक पात्रता आयटीआय / पदविका, (20 ते 40), एकूण (10 पदे), परम कार्पोरेशन छत्रपती संभाजीनगर ट्रेनी (100 पदे), बारावी पास/आयटीआय /पदविका, (18 ते 28), खंडेलवाल ज्वेलर्स प्रा.लि., अकोला कॅशिअर (5 पदे), शैक्षणीक पात्रता बीकॉम, (20 ते 20), सेल्स ॲक्झेक्युटीव (10 पदे), शैक्षणीक पात्रता पदवीधर (20 ते 20), मॅनेजर (3 पदे), शैक्षणीक पात्रता पदवी (20 ते 20) एकूण (18 पदे), डिलीव्हरी डॉटकॉम, अकोला (30 पदे), शैक्षणीक पात्रता बारावी पास (18 ते 35), राधाकुंज पर्यटन केंद्र अंत्री, ता. मलकापुर मॅनेजर (2 पदे), शैक्षणीक पात्रता बारावी पास/आयटीआय/पदवीका (18 ते 45) अकांऊंटट (2 पदे), शैक्षणीक पात्रता बारावी पास/आयटीआय/पदवीका (18 ते 45), ट्रेनी (वेल्डर, फॅब्रीकेटर) (4 पदे), शैक्षणीक पात्रता बारावी पास/आयटीआय/पदवीका (18 ते 45), एकूण (8 पदे).

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा