सैनिकी मुलांच्या वसतिगृहात कंत्राटी स्वयंपाकी पदाची भरती
सैनिकी मुलांच्या वसतिगृहात कंत्राटी स्वयंपाकी पदाची भरती
अकोला दि.17 : सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये कंत्राटी स्वयंपाकी
पदासाठी माजी सैनिक, दिवंगत सैनिकांच्या पत्नी आणि अवलंबितांकडून अर्ज मागविण्यात आले
आहेत. इच्छुकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे दि. २२ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावे
व या संधीचा लाभ घ्यावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद शरद पाथरकर यांनी
कळविले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा