जिल्ह्यात पुढील सात दिवस पाऊस हवामान केंद्राचा अंदाज
जिल्ह्यात पुढील सात दिवस पाऊस
हवामान केंद्राचा अंदाज
अकोला, दि. ९ : जिल्ह्यात आजपासून दि. १५ जुलैपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. जिल्ह्यातील पूर्णा, मोर्णा, निर्गुणा, काटेपूर्णा, मन, पठार, गौतमा आदी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसामुळे नदी, नाले व तळ्यांतील पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे पाण्यात शिरण्याचे अनावश्यक धाडस करू नये.
वीज व पावसापासून बचावाकरीता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात या
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा