सैनिकी मुलांचे वसतिगृहात येथे नोकरीची संधी
सैनिकी मुलांचे वसतिगृहात नोकरीची संधी
अकोला दि. 8 : सैनिकी मुलांचे वसतिगृहात अशासकीय सफाई कामगार हे पद
भरण्यात येत आहे. हे पद अशासकीय, तात्पुरत्या स्वरुपाचे व एकत्रित मानधनाचे आहे.
इच्छुकांनी आपले अर्ज दिनांक १५ जुलैपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,
अकोला येथे सादर करावेत आणि या संधीचा लाभ घ्यावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
मेजर आनंद शरद पाथरकर यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक
०७२४ - २३३३७७ वर संपर्क साधावा.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा