बालगृहातील दोन मुलांच्या पालकांचा शोध सुरू बाल संरक्षण कक्षाचे माहितगारांना आवाहन

 



बालगृहातील दोन मुलांच्या पालकांचा शोध सुरू

बाल संरक्षण कक्षाचे माहितगारांना आवाहन

अकोला, दि. १० : जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून बालगृहात दाखल दोन बालकांच्या पालकांचा शोध घेण्यात येत आहे. पालक, नातेवाईक, माहितगारांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सुर्योदय बालगृहात ज्ञानेश्वरी आणि रुद्र विकम खोटे ही बालके दि. २९ डिसेंबर २०१३ पासुन दाखल आहेत. या मुलांच्या पालक, नातेवाईक व माहितगारांनी सुर्योदय बालगृह चे अधिक्षक शिवराज पाटील ९०२८२३३०७७, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडूलकर ९४२४४६४५६६ यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा