डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहात व्यसनमुक्ती कार्यशाळा

 अकोला, दि.२०(जिमाका)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात व्यसनमुक्ती कार्यशाळा सोमवारी(दि.१९)  पार पडली. कार्यक्रमास शाहीर रविंद्र गेठे, जय बोदडे गृहपाल डी.बी. बोथिंगे, श्रीमती राऊत आदी उपस्थित होते. सप्त खंजिरीवादक ऋषिपाल अनासने, शाहीर रविंद्र गेठे यांनी आपले सादरीकरण करुन विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. साहिल बोदडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन