मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु


           अकोला,दि.5(जिमाका)-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, संतोषी माता मंदिरजवळ, अकोला येथे प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. त्याअनुषंगाने इयत्ता आठवी ते वरिष्ठ महाविद्यालय वसतीगृहात रिक्त जागेनुसार प्रवेश अर्ज घेणे चालू आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरिता अर्ज करावा, असे आवाहन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल ए.पी.चेडे यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम