केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आगमन व स्वागत





अकोला, दि. 11(जिमाका)-  केंद्रीय रस्ते वाहतुक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी  यांचे आज दुपारी 1  वाजेच्या सुमारास अकोला विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी जिल्हाप्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी पुप्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती संगिता अढाऊ,  विधानपरिषद सदस्य आ. वसंत खंडेलवाल, आ.रणधीर सावरकर, आ.प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी शरद जावळे, तहसिलदार सुनिल पाटील आदी उपस्थित होते. त्यानंतर ते नियोजित कार्यक्रमाकरिता रवाना झाले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम