जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परिक्षेत जिल्ह्यातील 80 विद्यार्थ्यांची निवड

 

अकोला, दि.23(जिमाका)- जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परिक्षा दि. 21 जून रोजी घेण्यात आली होती. यापरिक्षेत जिल्ह्यातील 80 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या परिक्षेत अकोला जिल्ह्यातील एकूण 5 हजार 295 विद्यार्थांनी सहभागी झाले होते, अशी माहिती जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर.एस.चंदनशिव यांनी दिली.

परिक्षेत उर्त्तीण झालेले तालुकानिहाय विद्यार्थी याप्रमाणे : तेल्हारा,  अकोट व बाळापूर येथील प्रत्येकी नऊ, अकोला येथील 20, मुर्तिजापूर येथील 5, पातूर येथील 22, बार्शीटाकळी येथील 6 असे एकूण 80 विद्यार्थ्यांचे परिक्षेत निवड करण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ