कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा जिल्हा दौरा


अकोला, दि.9 (जिमाका)-  कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे शनिवार दि. 10 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

शुक्रवार दि. 9  रोजी रात्री 8 वाजता शासकीय विश्रामगृह, अकोला येथे आगमन व मुक्काम.          

शनिवार दि.10 रोजी सकाळी 10 वा. 30 मि.नी शासकीय विश्रामगृह, अकोला येथून हॉटेल जलसा, रिधोरा रोड, अकोलाकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता महामहिम राज्यपाल याच्यासमवेत स्वातंत्र्य सेनानी तथा लोकमतचे संस्थापक जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दी वर्ष आणि लोकमत अकोला आवृत्तीचा रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता हॉटेल जलसा, रिधोर रोड, अकोला येथून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता महामहिम राज्यपाल यांच्या अध्यक्षतेमध्ये होणाऱ्या बैठकीस उपस्थिती. स्थळ: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. दुपारी 4 वाजता अकोला येथून वाहनाने सिल्लोडकडे प्रयाण.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ