मोटार वाहन निरीक्षकांचे तालुकास्तरीय शिबिरांचे वेळापत्रक

 अकोला, दि.२७(जिमाका)- उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाअंतर्गत मोटार वाहन तपासणी, वाहन चालक अनुज्ञप्ती इ. कामकाजासाठी तालुकास्तरावर शिबिरे आयोजित केले जातात. ह्या शिबिरांचे तालुकानिहाय वेळापत्रक उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

तालुकानिहाय शिबिरांचे वेळापत्रक याप्रमाणे-

बाळापूर- दि.४ व १८ जुलै, दि.२ व १४ ऑगस्ट, दि.४ व १२ सप्टेंबर, दि.४ व १३ ऑक्टोंबर, दि.३ व १६ नोव्हेंबर, दि.४ व १५ डिसेंबर २०२३.

मुर्तिजापूर- दि.७ व २० जुलै, दि.४ व १८ ऑगस्ट, दि.६ व २० सप्टेंबर, दि.६ व १८ ऑक्टोंबर, दि.७ व २२ नोव्हेंबर, दि.६ व २० डिसेंबर २०२३.

अकोट- दि.१० व २१ जुलै, दि.८ व २१ ऑगस्ट, दि.८ व १८ सप्टेंबर, दि.१० व २० ऑक्टोंबर, दि.९ व २४ नोव्हेंबर, दि.८ व १८ डिसेंबर २०२३.

तेल्हारा- दि.६ व १३ जुलै, दि.१० व २५ ऑगस्ट, दि.७ व २५ सप्टेंबर, दि.११ व २३ ऑक्टोंबर, दि.२ व १७ नोव्हेंबर, दि.११ व २२ डिसेंबर २०२३.

पातूर- दि.११ व २५जुलै, दि.११ व २३ ऑगस्ट, दि.१५ व २७ सप्टेंबर, दि.१६ व २६ ऑक्टोंबर, दि.१० व २८ नोव्हेंबर, दि.१३ व २६ डिसेंबर २०२३.

बार्शीटाकळी- दि.१९ व २८ जुलै, दि.२२ व २९ ऑगस्ट, दि.११ व २९ सप्टेंबर, दि.५ व ३० ऑक्टोंबर, दि.६ व २० नोव्हेंबर, दि.७ व २८ डिसेंबर २०२३.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ