मागासवर्गीय मुलांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु

 अकोला, दि.२८(जिमाका)-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात इयत्ता ११ वी, आयटीआय, पॉलिटेक्निक साठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज वाटप सुरु झाले असून अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख दि.३१ जुलै आहे. गुणवत्ता व आरक्षण निहाय विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.  अकोला शहरातील रहिवासी नसलेल्या मात्र अकोला मनपा हद्दीतील महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे, असे आवाहन गृहपाल एस.एस. लव्हाळे यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन