बार्शीटाकळी मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश


           अकोला,दि.5(जिमाका)-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, बार्शीटाकळी येथे मोफत प्रवेश सुरु आहे. त्याअनुषंगाने इयत्ता आठवी ते पदवीपर्यंत बार्शीटाकळी येथे शिक्षण घेत असलेल्या बाहेर गावंच्या विद्यार्थ्यांना टक्केवारीनुसार वसतीगृहात रिक्त जागेनुसार प्रवेश देणे सुरु आहे. वसतीगृहात विद्यार्थ्यांना राहण्याची, भोजण सुविधा मोफत पुरविण्यात येते. तसेच स्टेशनरी भत्ता, गणेश भत्ता व मासिक निर्वाह भत्ता दिल्या जातो. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरिता अर्ज करावा, असे आवाहन मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह बार्शीटाकळीचे गृहपाल यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ