बार्शीटाकळी येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात व्यसनमुक्ती कार्यशाळा


अकोला, दि.21(जिमाका)- बार्शीटाकळी तालुक्यातील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह येथे मंगळवार दि. 20 जून रोजी व्यवसमुक्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत तज्ज्ञांव्दारे व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

            कार्यशाळेमध्ये प्रमुख मार्गदर्शक श्री. घनगाव यांनी व्यवसनमुक्तीबाबत व्याख्यान दिले. तर नायब तहसिलदार आर.बी.डाबेराव व गृहपाल के.एम. तिडके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ अधिकारी आर.एस.राठोड, राजेश चव्हाण, परमेश्वर जाधव व मोठया संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम