हवामान अंदाजः28 जूनपर्यंत पावसाची शक्यता


अकोला,दि.26(जिमाका)- भारतीय हवामान विभाग नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि. 28 जूननपर्यंत जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  विज व पावसापासून बचावाकरीता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा.  वारा वादळाचे स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. तसेच स्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी,असे सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे कळविण्यात आले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन