केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जिल्हा दौरा


अकोला, दि. 10(जिमाका)- केंद्रीय रस्ते वाहतुक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी हे रविवार दि. 11 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

रविवार दि.11 रोजी दुपारी 12 वा. 30 मि.नी. अकोला विमानतळावर आगमन. सकाळी 12 वा. 45 मि.नी. खासदार संजय धोत्रे यांच्या निवासस्थानी भेट.स्थळ: रणपीसे नगर अकोला. दुपारी 1 वा. 20 मि.नी आमदार गोवर्धन  शर्मा यांच्या निवास स्थानी भेट.स्थळ: आळसी प्लॉट, खंडेलवाल भवन, अकोला.  दुपारी 2 ते 2 वा.50 मि.पर्यत शासकीय विश्रामगृह, अकोला येथे राखीव. दुपारी 3 वाजता अकोला विमानतळावरुन प्रयाण करतील.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ