राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन




अकोला,दि.२६(जिमाका)- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी शरद जावळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा