जिल्हा न्यायालय व मध्यवर्ती कारागृहात योग दिन साजरा




अकोला, दि.22(जिमाका)- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला जिल्हा वकील संघ व सर्व न्यायालयीन कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय येथे बुधवारी(दि.21) तर जिल्हा मध्यवर्ती कारागृह अकोला येथे गुरुवारी(दि.22) आंतरराष्ट्री योग दिन साजरा करण्यात आला.यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधिस श्रीमती एस.के. केवले, सर्व न्यायाधीस, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष प्रविण तायडे, तुरुंगाधिकारी कांबळे तसेच विधीज्ञ व तुरुंग प्रशासनाचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ