माजी सैनिक, विधवा, युद्ध विधवा यांच्या आर्थिक मदतीच्या ऑनलाईन प्रकरणांसाठी सुधारीत कालमर्यादा

 अकोला, दि.१५(जिमाका)- माजी सैनिक, युद्ध विधवा, विधवा व अवलंबितांना केंद्रीय सैनिक बोर्ड नवी दिल्ली यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीची प्रकरणे ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यासाठी  सुधारित कालमर्यादा कळविण्यात आली आहे. या कालमर्यादेनंतर प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत,  असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे. अधिक माहितीसाठी सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम