उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा जिल्हा दौरा

 अकोला,दि.3 (जिमाका)- राज्याचे नगरविकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे हे शुक्रवार  दि. 4 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

शुक्रवार दि. 4 रोजी दुपारी साडेबारा वा. औष्णिक विद्युत केंद्र, पारस जि. अकोला येथे आगमन व राखीव, दुपारी एक वा. औष्णिक विद्युत केंद्र, पारस येथून अकोला कडे प्रयाण. दुपारी सव्वा वाजता अकोला महानगरपालिका येथे आगमन व विविध विषयाच्या अनुषंगाने आढावा बैठक. दुपारी दोन वा. श्रीमती उषाताई विरक, नगरसेविका यांच्याकडे सदिच्छा भेट व दुपारी तीन वाजता अकोला येथून शासकीय वाहनाने राहुरी जि. अहमदनगरकडे प्रयाण.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना