शासकीय निवृतीवेतनधारकांचे माहे जून-2021 चे मासिक निवृतीवेतन विलंबाने

 

  

      अकोला, दि.29(जिमाका)- जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृतीवेतनधारकांचे माहे जून-2021 चे मासिक निवृतीवेतन देयक तयार करत असताना तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे  माहे जून-2021 चे मासिक निवृतीवेतन विलंबाने दि. 5 जुलै पर्यंत होणे अपेक्षित आहे. तरी राज्य शासकीय निवृतीवेतन धारकांनी यांची नोंद घ्यावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी मनजित गोरेगावकर यांनी कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम