सर्तकतेचा इशारा

  अकोला,दि.2(जिमाका)- हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार रविवार (दि. 6 जून) पर्यंतच्या कालावधीत  जिल्ह्यामध्ये विज पडणे, गारपिट व अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. या दरम्यान प्रती तास 30 ते 40 कि.मी. या प्रमाणे वाऱ्याचा वेग राहण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना