जिल्हा कृत्रिम रेतन केंद्राने मागविले भाडेतत्त्वावर वाहन

 अकोला,दि. १८ (जिमाका)- जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा कृत्रिम रेतन केंद्रास भाडेतत्त्वावर वाहन हवे आहे.  जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र पुरवठा करण्यासाठी या वाहनाची आवश्यकता असून  त्यासाठी  ई-निविदा सुचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक वाहनधारकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाशी  कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम