महिला व बालविकास मंत्री ना.ॲड. यशोमती ठाकूर यांचा जिल्हा दौरा

 


अकोला, दि. 10  (जिमाका)- राज्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचा शुक्रवार दि.11 जून रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

शुक्रवार दि.11 जून रोजी सकाळी 6 वा 35 मि. नी मुंबई येथून अकोला रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह अकोलाकडे प्रयाण, सकाळी 6 वा. 45 मि.नी शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी साडेआठ वाजता शासकीय वाहनाने दर्यापूर जि.अमरावतीकडे प्रयाण.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ