रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 423 चाचण्यात एक पॉझिटीव्ह


अकोला,दि.28(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.27) दिवसभरात झालेल्या 423 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

काल दिवसभरात मुर्तिजापूर येथे 11 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला येथे 12, अकोट येथे 30, बाळापूर येथे पाच, अकोला महानगरपालिका येथे 304, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 15, वैद्यकीय महाविद्यालय येथे 32,  हेगडेवार लॅब येथे 14 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 423 जणांच्या चाचण्या होऊन त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात एक लक्ष 82 हजार 811 चाचण्या झाल्या पैकी 14398 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.


                                  ०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन