जिल्हाधिकारी निवासस्थानी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

 








जिल्हाधिकारी निवासस्थानी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

अकोला, दि. 26 : प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी निवासस्थानी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

यावेळी राष्ट्रध्वजवंदन, राष्ट्रगीत, राज्यगीतानंतर जिल्हाधिका-यांनी सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे, गायत्री बालिकाश्रम, सूर्योदय, शासकीय बालगृहातील मुलांना खाऊवाटप करण्यात आले, महिला बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, सुनील लाडुलकर, जिल्हाधिका-यांचे स्वीय सहायक मोहन साठे, गजानन गवई आदी उपस्थित होते.

०००

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ