दिव्यांग प्रेरणा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले

 

दिव्यांग प्रेरणा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले

अकोला, दि. २ :  जिल्हास्तरीय दिव्यांग प्रेरणा पुरस्कारासाठी पात्र व्यक्ती व संस्था यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. दिव्यांगासाठी कार्य करणा-या एका व्यक्तीची व एका संस्थेची निवड करण्यात येणार आहे. इच्छूकांनी प्रस्ताव दि. १० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला येथे सादर करावेत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना