जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

 




जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन


 अकोला, दि. ६ : ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन करण्यात आले.  

जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी कॅमेरामन हबीब शेख, लिपिक सचिन गजभिये व इतर कर्मचारी यांनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन