जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

 


 

जिल्हाधिकारी कार्यालयात

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

            अकोला, दि. ३ :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला.  

           निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. अधिक्षक अविनाश शिंगटे व सहाय्यक अधीक्षक श्रीहरी ठोंबे, सर्व महिला अधिकारी- कर्मचारी यांनीही अभिवादन केले.

000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ