बाल कल्याण समिती व न्याय मंडळ कार्यालयांचे स्थलांतर

 

बाल कल्याण समिती व न्याय मंडळ कार्यालयांचे स्थलांतर

अकोला, दि. १ : शासकीय बालगृह निरीक्षणगृह, बाल न्याय मंडळ व बाल कल्याण समिती या कार्यालयांचे स्थलांतर झाले आहे.

यापूर्वी ही कार्यालये तुकाराम चौकानजिक माधवनगर परिसरात भाडेतत्वावरील जागेत होती. आता ती संतोषी माता मंदिरामागे तहसील कार्यालयासमोरील शासकीय जागेत स्थलांतरित करण्यात आली आहेत, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश

पुसदकर यांनी कळवले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन