राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेबाबत गुरूवारी कार्यशाळा

 

 राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेबाबत गुरूवारी कार्यशाळा

अकोला, दि.11 : जिल्हा कोषागारातर्फे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना प्रणालीसंदर्भात जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिका-यांची कार्यशाळा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कमेटी सभागृहात दि. 18 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 4 वा. दरम्यान दोन सत्रात आयोजित करण्यात आली आहे.

मुंबई येथील प्रोटीन ई– गर्व्हमेंट टेक्नॉलॉजी या संस्थेचे अधिकारी मार्गदर्शन करतील. जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिका-यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी मनजित गोरेगावकर यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ