केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा दौरा

 केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा दौरा


अकोला, दि. १३ : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सोमवार, दि. १५ जानेवारी रोजी अकोला येथे येत आहेत.

त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : दु. २.१५ वा. तथागतनगर, जुने शहर, अकोला येथे आगमन व सुनील अवचार यांच्याकडील कार्यक्रमाला उपस्थिती, दु. ४ वा. येथे शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद, सायंकाळी ५ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले सभागृह येथे सभा, सायं. ६. ४५ वा. बुद्धविहार, कृषीनगर येथील कार्यक्रमाला उपस्थिती, सायं. ७. १५ वा. पुसदकडे प्रयाण.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना