कोविड-19 प्रतिबंधक उपाययोजना

कोविड-19 प्रतिबंधक उपाययोजना

 

जिल्ह्यात दि. 27 डिसेंबर ते 4 जानेवारीदरम्यान 1 हजार 619 कोविड चाचण्या करण्यात आल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज 6 आरटीपीसीआर व जिल्ह्यात एकूण 86 रॅपीड टेस्ट करण्यात आल्या. त्यात एकही कोरोनाबाधित रूग्ण आढळला नाही. यापूर्वी आढळलेले चार रूग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

           

नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, हातांची स्वच्छता, जोखमीच्या व्यक्तींनी गर्दीत न जाणे, कुठलीही सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी झाल्यास त्वरित नजिकच्या संस्थेत तपासणी करून घेणे आदी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००  

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ