अनुसूचित जाती मुलींच्या निवासी शाळेत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

 

अनुसूचित जाती मुलींच्या निवासी शाळेत

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

            अकोला, दि.4 :  सामाजिक न्याय विभागाद्वारे संचालित गोरेगाव येथील अनुसूचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळा जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात झाल्या. गोरेगाव, शेळद, पाटसूल, शेलू वेताळ येथील शाळांतील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

            सहाय्यक समाजकल्याण आयुक्त मंगला मून, समाजकल्याण निरीक्षक उमेश वाघ, मुख्याध्यापक एल.आर.बनसोड, पी.बी. चव्हाण, एस. व्ही. पहुरकर, एस.टी. वारूळकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये 100 मी, 200 मी, 400 मी धावणे व 400 मी रिले, खो-खो, रस्सीखेच, लांब उडी, थाळीफेक मुला मुलींचे खेळ यावेळी घेण्यात आल्या.

             

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ