पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा

 

                                        पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा

अकोला, दि. १६ : महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे उद्या (दि. १७ जानेवारी) अकोला येथे येत आहेत. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे :
बुधवार द‍ि. १७ जानेवारी रोजी सकाळी ९.५० वा. अकोला विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहकडे प्रयाण, आगमन व राखीव. सकाळी १०.१५ वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व आयोजित बैठकीस उपस्थिती. सकाळी १०.५० वा. हॉटेल तुषारकडे प्रयाण. सकाळी ११ वाजता हॉटेल तुषार येथे भाजपा कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. दुपारी १२ वाजता अकोला विमानतळाकडे प्रयाण.  
0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ