जिल्ह्यात कोरोनाचा सध्या एकही रूग्ण नाही

 

जिल्ह्यात कोरोनाचा सध्या एकही रूग्ण नाही

अकोला, दि. 18 : जिल्ह्यात कोरोनाचा सध्या एकही सक्रिय रूग्ण नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिका-यांनी दिली. जिल्ह्यात 20 डिसेंबर 2023 ते दि. 18 जानेवारी 2024 या काळात 135 आरटीपीसीआर व 2 हजार 943 रॅपीड चाचण्या करण्यात आल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज 5 आरटीपीसीआर, तसेच नागरी आणि ग्रामीण भागात 38 रॅपीड चाचण्या करण्यात आला. त्यात एकही रूग्ण आढळला नाही. नागरिकांनी कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम