कृषि मंत्री ना. दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा

अकोला,दि.२८(जिमाका)- राज्याचे कृषि, माजी सैनिक कल्याण मंत्री ना. दादाजी भुसे हे शनिवार दि.२९ रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

 शनिवार दि.२९ रोजी सकाळी साडेअकरा वा. कृषि विषयक जिल्हा आढावा बैठक, स्थळः नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. बैठकीनंतर क्षेत्रिय भेटी व बुलडाण्याकडे प्रयाण.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन