जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना प्रतिज्ञा

 अकोला,दि.19(जिमाका)-   भारताचे दिवंगत पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंती  निमित्त जिल्ह्याधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात सद्भावना दिवस आयोजित करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  सद्भावना दिनानिमित्त घ्यावयाची प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन केले.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अधिक्षक मिरा पागोरे, अजय तेलगोटे, नितीन निंबुळकर आदि कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन