सार्वजनिक वितरण व्यवस्था; माहे सप्टेंबरचे धान्य वाटप परिमाण

 अकोला,दि.२७ (जिमाका)- जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांमधून  माहे सप्टेंबर २०२० करिता लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य/नियंत्रित साखर इ. जीवनावश्यक वस्तुचे वाटप परिमाणे निश्चित करण्यात आले आहेत.

 ते याप्रमाणे-

अक्र

धान्याचा प्रकार

वाटप परिमाण

धान्य वाटपाचे किरकोळ दर

1

प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी गहु

1.00 किलो प्रति व्यक्ती

दर रु. 2/- प्रति किलो

2

प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी तांदुळ

2.00 किलो प्रति व्यक्ती

दर रु. 3/- प्रति किलो

3

प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी मका

2.00 किलो प्रति व्यक्ती

दर रु. 1/- प्रति किलो

4

अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यासाठी  गहु

13.00 किलो प्रति कार्ड

दर रु. 2/- प्रति किलो

5

अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यासाठी  तांदुळ

20.00 किलो प्रति कार्ड

दर रु. 3/- प्रति किलो

6

अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यासाठी मका

2.00 किलो प्रति कार्ड

दर रु. 1/- प्रति किलो

7

एपिएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्याकरिता गहु

4.00 किलो प्रति व्यक्ती

दर रु. 2/- प्रति किलो

8

एपिएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्याकरिता तांदुळ

1.00 किलो प्रति व्यक्ती

दर रु. 3/- प्रति किलो

9

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यासाठी गहु  तांदुळ

प्रतिसदस्य प्रतिमाह 3 किलो  गहु  2 किलो तांदुळ

मोफत

10

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना गहु  तांदुळ

प्रतिसदस्य प्रतिमाह 3 किलो  गहु  2 किलो तांदुळ

मोफत

11

नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्याकरिता

1 किलो प्रति शिधापत्रिका लहान मोठा भेदभाव  करता साठयाचे उपलब्धतेनुसार

दर रु. 20/- प्रति किलो

12

अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यासाठी चणादाळ  माहे जुलै ते सप्टेंबर 2020

प्रतिमाह प्रतिशिधापत्रिका 1 किलो डाळ

मोफत

 

             वरील वाटप परिमाण गोदामातील साठ्याच्या लाभार्थी संख्याचे उपलब्धतेनुसार राहील,असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु. काळे यांनी कळविले आहे.

०००००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ