स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात

अकोला,दि.13 (जिमाका)- भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 73 वा वर्धापन दिन  शनिवार दि.15 ऑगस्ट 2020 रोजी साजरा होणार आहे.  शनिवार  दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा. 5 मि. वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते  ध्वजारोहण होणार आहे,  असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  कळविले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ