वादळ, गारपिट, अतिवृष्टीचा हवामान अंदाज; सतर्कतेचा इशारा


 

 अकोला,दि. 20(जिमाका)-  भारतीय मौसम विभाग नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि. 20 ते 24 दरम्यान  विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वीज पडणे, गारपीट,  हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे,असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन