व्यापाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करावे- जिल्हाधिकारी पापळकर

       अकोला,दि. ८ (जिमाका)-  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने निर्बंध लावले आहेत. या निर्बंधांचे पालन हे साऱ्यांच्या हिताचे आहे. तेव्हा निर्बंधांचे पालन करुन  व्यापाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले.

जिल्ह्यातील दुकाने व व्यवसाय सुरु करण्याबाबत निर्बंधातून सुट मिळावी व व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी केली. याबाबत व्यापारी संघटनांची बैठक आज नियोजन भवनात झाली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या समवेत  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा,पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, पोलीस उपअधीक्षक सचिन कदम तसेच अन्य अधिकारी व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ