उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा जिल्हा दौरा

 


अकोला,दि.24 (जिमाका)- राज्याचे नगरविकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे हे शनिवार  दि.२४ रोजी रात्री जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

शनिवार दि.२४ रोजी रात्री १० वा. सेलू जि. परभणी येथून  पारस जि. अकोलाकडे प्रयाण व रात्री दोन वा.(दि.२५) औष्णिक केंद्र, पारस जि. अकोला  येथे आगमन व राखीव,

रविवार दि. २५ रोजी सकाळी साडे आठ वा.पारस येथील औष्णिक विद्युत केंद्राची पाहणी व सकाळी साडे नऊ वा. दर्यापूर मार्गे कोराडी जि. नागपूरकडे प्रयाण.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन