जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 


अकोला,दि. ११(जिमाका)- महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात  प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन