वादळ, गारपिटीचा हवामान अंदाज; सतर्कतेचा इशारा

 अकोला,दि. ९ (जिमाका)- भारतीय मौसम विभाग नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि. ९ ते १२ दरम्यान  विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वीज पडणे, गारपीट,  हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे,असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ