कोविडचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
अ कोला , दि. ३१ ( जिमाका)- जिल्ह् यातील कोविड-१९ चा प्रार्दुभाव लक्षात घेवून व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरी व ग्रामीण क्षेत्राकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश निर्गमित केले आहे. १ सर्व प्रकारच्या सेवा अंतर्गत असेलली प्रतिष्ठाने , दुकाने पुढील आदेशापर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी सात या कालावधीत सुरु राहतील. मात्र सर्व संबंधि त व् या वसा यि क , दुकानदार तसेच कामगार यांनी त्यांची कोविड चाचणी करणे अनिवार्य राहील. ज्या प्रतिष्ठान , दुकान , व्यवसाय येथील सर्व संबंधीतांची कोविडची चाचणी निगेटीव्ह आली असेल अशाच प्रतिष्ठान , दुकान , व्या वसा यि क यांना त्यां च्या आस्थाप ना सुरु ठेवता येईल. अन्यथा अशी प्रतिष्ठाने सिल करण्यात ये ती ल . तसेच त्यांचेवर दंडनीय कारवाई सु द्धा करण्यात येईल. २ . खाद्यगृहे , रेस्टॉरेन्ट , यांचे किचन व स्वयंपाकगृह हे सकाळी ...